ताज्या बातम्या

कल्याण अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून तिची निर्घृण हत्या केली आहे.

कल्याणच्या बापगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून ही चिमुकली दुकानातून खाऊ आणण्यासाठी पैसे घेऊन बाहेर गेली होती, परंतु ती घरी परत आलीच नाही. आठ ते नऊ तासांनी तिच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांना बापगाव परिसरात या चिमुकलीचा मृतदेह सापडला. याच प्रकरणी आता आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यासोबतच पत्नी साक्षी गवळीला ही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य