ताज्या बातम्या

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पश्चिम घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस कोसळत आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फुटांवर पोहाचली आहे असून २८ बंधारे पाण्याखाली गेल्याने बांधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. राधानगरी धरण ३५.३९% भरलं तर धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी पात्रा बाहेर पडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच पडद्यामागील हालचालींना वेग

Nitesh Rane On Aaditya Tackeray : "आदित्य ठाकरे उद्या बुरख्यातून मॅच बघेल" वरळीत कोळीवाड्यात नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ; कोणत्या दिवशी कोणता रंग? जाणून घ्या ...

Banjara Reservation : "ST आरक्षण द्या..." सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी करत, बंजार समाजातील तरुणाचे टोकाचे पाऊल