ताज्या बातम्या

IPL 2025 KKR vs RR : चुरशीच्या लढतीनंतर राजस्थानने गमावला सामना; KKR नं एक रनने जिंकली मॅच

एक बॉल 3 धावा अशी स्थिती असताना राजस्थानच्या खेळाडूला रनआऊट करून कोलकाताने हा सामना जिंकला.

Published by : Rashmi Mane

आयपीएलच्या (IPL 2025) राजस्थान रॉयल्स (RR) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) सामन्यात शेवटपर्यंत थरार कायम असल्याचे पाहायला मिळाले. एक बॉल 3 धावा अशी स्थिती असताना राजस्थानच्या खेळाडूला रनआऊट करून कोलकाताने हा सामना जिंकला. अवघ्या एका रनने कोलकाताने हा सामना जिंकत आपली जागा सहाव्या क्रमांकावर आणली. आज, रविवारी झालेल्या सामन्यात कोलकात्याने प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर 206 धावांचे आव्हान दिले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये राजस्थानने अटीतटीच्या सामन्यात 8 गडी गमावून 205 धावा पूर्ण केल्या. अवघ्या एक रनने सामना गमावल्यामुळे राजस्थानच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. तर कोलकाता चाहत्यांनी अखेरच्या बॉलवर घेतलेल्या विकेटमुळे सुटकेचा निःश्वास सोडला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा