कोकण रेल्वेची वाहतूक रायगडच्या ठप्प पडल्याची माहिती समोर आली आहे. दिवाण खवटी परिसरात ओव्हरहेडची वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबलेली आहे. संध्याकाळी पाच वाजल्यापासून रेल्वे सेवा ठप्पा पडलेली पाहायला मिळत आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या सध्या रोहा स्थानकावर उभ्या आहेत.