थोडक्यात
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात
वकील नितीन सातपुतेंनी फाईल केली रीट याचिका
रोहित आर्यची हत्या झाल्याचा याचिकेत आरोप
गुन्हा दाखल करून CBI तर्फे चौकशी करण्याची मागणी
पोलिसांच्या नार्को टेस्टची देखील याचिकेत मागणी
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण न्यायालयत वकील नितीन सातपुतेंनी फाईल केली रीट याचिका फेटाळली आहे. नितीन सातपुतेंनी फाईल केली रीट याचिका करण्यात आली आहे. रोहित आर्यची हत्या झाल्याचा याचिकेत आरोप CBI तर्फे चौकशी करण्याची मागणी केली आहे.