ताज्या बातम्या

ओबीसी आरक्षण बचावसाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर लक्ष्मण हाके यांचे उपोषण

ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाकेंचं अंतरवालीतील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाकेंचं अंतरवालीतील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे. ओबीसी आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये याचे लेखी आश्वासन सरकारने द्यावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अंतरवली सराटी जवळच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?