Lokshahi Update Team Lokshahi
ताज्या बातम्या

Live Update : सर्व महत्वाचे अपडेट एका क्लिकवर

Shweta Chavan-Zagade

'एखाद्याला लस देण्यास भाग पाडू शकत नाही', केंद्राच्या लसीकरण धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचे मत

भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा

राज ठाकरेंविरोधात वंचित बहुजन आघाडी जाणार कोर्टात, चिथावणीखोर भाषण केल्याचा वंचितचा आरोप

अक्षय तृतीयेला पुण्यात मनसेकडून होणारी महाआरती स्थगित

कायदा होर्डिंग आणि बॅनरबाजीविरोधात काय कारवाई केली ते १३ जूनपर्यंत प्रतिज्ञापत्रावर सांगा. मुंबई हायकोर्टाचे राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना आदेश.

राज ठाकरे समाजात द्वेष पसरवण्याचं काम करताये - छगन भुजबळ

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या सुटकेसाठी नागरिकांचे देवाला साकडे

नवाब मलिकांच्या वैद्यकीय जामीन अर्जाला ईडीकडून विरोध

रघुनाथ कुचीक प्रकरणात जबाब नोंदवायला सुरूवात, चित्रा वाघ शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल 

बाबरी मशिदीबाबत देवेंद्र फडणवीसांचे दावे खोटे - किशोरी पेडणेकर

बाबरीसंदर्भात जुने सर्व रेकॉर्ड काढून बघा, शिवसैनिक होते - किशोरी पेडणेकर

बाबरी पाडण्यासाठी शिवसैनिक महिला  देखील गेल्या होत्या - किशोरी पेडणेकर

उध्दव ठाकरेंवरील टीकेने फायदा होत नसल्याने आता पवारांवर निशाणा - किशोरी पेडणेकर

विरोधकांकडून ठरवून गेम करण्याचा प्रयत्न - किशोरी पेडणेकर

राज ठाकरे सुपारी बहाद्दर आहेत, हे जनतेला कळतंय - किशोरी पेडणेकर 

भोंग्यांचा विषय हा कायद्याच्या चौकटीतला विषय - संजय राऊत

राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची?, संजय राऊतांचा टोला

भोंग्याच्या मुद्यावर ओरडण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर बोला- संजय राऊत

भाजप नेते सातत्याने बाबरीबाबत बोलतात - संजय राऊत 

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 600 अंकानी कोसळला. तर, निफ्टीतही घसरण दिसून आली आहे.

राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी; 8 वर्षातील उच्चांक

पंतप्रधान मोदी 3 दिवस युरोप दौऱ्यावर; युक्रेन प्रश्नावर करणार चर्चा

वादळात अडकलेल्या Spicejet विमानाचे Emergency लँडिंग, 40 प्रवासी जखमी,10 जण गंभीर

IPL 2022 : आज आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू