Lokshahi Update
Lokshahi Update Team Lokshahi
ताज्या बातम्या

Live Update : मध्य प्रदेशातील ओबीसी राजकीय आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत पंचायत निवडणुका घेण्याचे दिले आदेश

Shweta Chavan-Zagade

मध्य प्रदेशातील ओबीसी राजकीय आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून दोन आठवड्यांत पंचायत निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. 

विमानतळावर तब्बल २६ लाख ४५ हजारांचं सोनं जप्त, दुबईवरून आलेला प्रवासी ताब्यात

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदर बृजभूषण शरण सिंह यांचा कडाडून विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदर बृजभूषण शरण सिंह यांचा कडाडून विरोध, राज ठाकरेंविरोधात बृजभूषण शरण सिंह यांची अयोध्येत रॅली, बृजभूषण शरण सिंह समर्थकांची राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी

अंबरनाथमध्ये गॅरेजला भीषण आग लागली होती.. यावेळी घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि आग विझवण्यात आली...

हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होणार

मुंबई विमानतळ आज सहा तास बंद...१२० हून अधिक फेऱ्यांवर परिणाम

मुंबई : राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी तथा सहसचिव अनिल वळवी यांचे सोमवारी निधन.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज

सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठा निर्णय, महाराष्ट्राच्या दृष्टीने ठरणार महत्वाचा दिवस

ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? याचा फैसला आज होणार आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने देखील हा दिवस आणि निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत मध्यप्रदेश सरकार ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागत होते. मध्य प्रदेश सरकारला हा अधिकचा वेळ मिळणार का? की तिथेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचे आदेश कोर्ट देणार का? याचा निर्णय आज होणार आहे. शुक्रवारी मध्यप्रदेशच्या सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...