Lokshahi Update Team Lokshahi
ताज्या बातम्या

Live Update : किशोरी पेडणेकर लिलावती रुग्णालयात दाखल

Shweta Chavan-Zagade

किशोरी पेडणेकर लिलावती रुग्णालयात दाखल

नवनीत राणांचा MRI करतानाचे फोटो कसे काढले?

MRI रुममध्ये फोटो काढण्याची परवानगी कुणी दिली?

लिलावती रुग्णालय प्रशासनाला किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदेंनी सुनावले

MRI विभागात कोणतीही वस्तू नेण्यास मज्जाव

नवनीत राणांचा रिपोर्ट मिळेपर्यंत रुग्णालयातून हलणार नाही - किशोरी पेडणेकर

रुग्णालयात कुणीही कसेही वागल्यास आम्हाला चालणार नाही - किशोरी पेडणेकर

रुग्णालयाकडून सर्व उत्तरं मिळाल्याशिवाय हलणार नाही -किशोरी पेडणेकर

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात, अपघातात तीन जणांचा मृत्यू, गॅस टँकरची विरुद्ध दिशेला जाऊन कारला धडक, दोन्ही बाजूंकडील वाहतुकीवर परिणाम, खोपोली एक्झिटजवळची घटना 

परशुराम घाटातील वाहतुकीच्या वेळेत बदल 

कोकणात जाण्यासाठी महत्वाचा असलेल्या परशुराम घाटातील वाहतुकीच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे..दुपारी १२ ते ६ या वेळेत या मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेसच्या वेळेतही बदल झाला आहे. हा महामार्ग २५ मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.

नागपुरात झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, तब्बल 16 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती 

नागपूर शहरातील बेलतरोडी झोपडपट्टी मध्ये सिलेंडर ब्लास्ट लागली आग तब्बल 16 सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती संपूर्ण झोपडपट्टी मध्ये आग लागल्यामुळे झोपडपट्टी केली जाते खाली दहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, सेन्सेक्स 860 अंकांनी गडगडला

सोमय्या सहकुटुंब पोलीस ठाण्यात दाखल, राऊतांविरोधात तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या पत्नी मेधा सोमया आणि मुलगा न्यू सोमय्या यांच्यासह नवघर पोलिस ठाणे मुलुंड येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी दाखल, मेधा सोमय्या यांनी 100 कोटींचा शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता, या प्रकरणात मानहानीची तक्रार मेधा सोमय्या नवघर पोलीस ठाण्यात करणार आहेत.

मुंबईतील वांद्रे, कुर्ला आणि माहीम भागातही एनआयएचे छापे सुरू 

आज पुढील २-३ तासांत पश्चिम बंगालमधील हावडा, कोलकाता, हुगळी आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गडगडाट आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. या वादळादरम्यान लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला IMD कोलकाताकडून देण्यात आला आहे. 

ठाकरे सरकारची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीसाठी रवाना 

राणा दाम्पत्य मुंबईहून दिल्लीला जाणार, ठाकरे सरकारच्या कारवाईची दिल्लीत तक्रार करण्यासाठी ते दिल्लीला जात आहेत, राणा दाम्पत्य दिल्लीत गृहसचिव, मोठ्या नेत्यांच्या भेटा घेणार

लीलावती रुग्णालयात उपचार घेत असताना नवनीत राणा यांचे फोटोज काढायला परवानगी कशी मिळते ही माहिती देण्यासाठी किशोरी पेडणेकर आज लिलावती रुग्णालयात जाणार आहेत यामुळे लीलावती रुग्णालय अडचणीत येण्याची शक्यता

सोन्याच्या भावात घसरण तर चांदीचा भाव स्थिर

सोन्याचा भाव 51 हजार 900 रू. तर चांदीचा भाव 64 हजार 500 रु.

सोन्याच्या भावात 100 रू. घसरण झाली असून चांदीचा भाव स्थिर आहे

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील २० ठिकाणांवर छापे

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने विरार स्टेशनवर प्रचंड गर्दी, नोकरदार वर्गाचे हाल.

मुंबई: नवनीत राणांकडून कोर्टाच्या अटींचं उल्लंघन, सरकारी वकील प्रदीप घरत आज न्यायालयात दाद मागणार, जामीन रद्द होणार?

मुंबई: दहिसर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान तुटलेली ओव्हरहेड वायर पुन्हा जोडण्यात यश; पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत. दहिसर ते बोरिवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम .

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा