ताज्या बातम्या

Mumbai Cycle Track : लोकशाहीच्या बातमीचा दणका; सायकल ट्रॅकचं निकृष्ट कामाचा दर्जा सुधारण्यासाठी नोटीस

सायकल ट्रॅकचं निकृष्ट दर्जाचं कामाचा दर्जा सुधारण्यासाठी नोटीस

Published by : Siddhi Naringrekar

नवी महानगरपालिका सायकल ट्रॅक करत आहेत. मात्र सायकल ट्रॅक तयार करत असताना मोठ्या प्रमाणात ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. सतत लोकशाहीने आवाज उठवला होता. याबाबत पालिकेने यावर ठेकेदाराला नोटीस पाठवलेले आहे ठेकेदारांनी काम वेळेत करावं तसं आणि कामाचा दर्जा सुधारावा याबाबत नोटीस पाठवून ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह पालिकेने निर्माण केले आहेत. सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका तब्बल 11 कोटी रुपये खर्च करत आहे. यावर सतत लोकशाहीने आवाज उठवला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप