ताज्या बातम्या

दिल्ली हायकोर्टाने दिला LOKशाही मराठीच्या बाजूनं निकाल; काही तासांतच सेवेत रुजू होणार

Published by : Siddhi Naringrekar

LOKशाही मराठी वृत्तवाहिनीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने 30 दिवसांसाठी बंदी घातली होती. 30 दिवसांच्या निलंबनाला कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर आता दिल्ली हायकोर्टाने LOKशाही मराठीच्या बाजूनं निकाल दिला आहे. काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार आहे.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही