गेल्या कित्येक काळापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी अखेर मतदान पार पडलं. संध्याकाळपर्यंत सर्वठिकाणी मतदान प्रक्रिया पुर्ण झाली. उद्या म्हणजे 16 जानेवारीला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहे. आता लोकशाही मराठी आणि रद्र यांनी बनवलेल्या Exit poll नुकताच जाहीर केला आहे. मुंबईमध्ये महायुती सरकार बाजी मारणार अशी शक्यता केली जाते आहे.
पश्चिम महाराष्ट्रमध्ये
भाजप: 90-100
शिवसेना शिंदे गट- 8-12
अजित पवार गट : 30-34
कॉंग्रेस: 10-15
शिवसेना ठाकरे गट: 2-3
शरद पवार गट: 3-5
मनसे: 2-3
इतर: 5-10
शिवसेना शिंदे गट- 04-08
अजित पवार गट :35-10
कॉंग्रेस:00
शिवसेना ठाकरे गट:1-3
शरद पवार गट:1-2
मनसे: 1-0
इतर:0-2
भाजप: 20-25
शिवसेना शिंदे गट- 15-20
अजित पवार गट : 05-10
कॉंग्रेस: 28-32
शिवसेना ठाकरे गट: 1-2
शरद पवार गट: 0-1
मनसे:0- 0
इतर: 3-5
भाजप: 30-40
शिवसेना शिंदे गट- 3-5
अजित पवार गट : 1-2
कॉंग्रेस:0-0
शिवसेना ठाकरे गट:- 0-1
शरद पवार गट: 0-0
मनसे: 0- 0
इतर: 20-30
शिवसेना शिंदे गट- 04-08
अजित पवार गट : 15-20
कॉंग्रेस: 14-18
शिवसेना ठाकरे गट: 0-0
शरद पवार गट: 7-10
मनसे: 0-0
इतर: 0-2
शिवसेना शिंदे गट- 08-12
अजित पवार गट : 08-10
कॉंग्रेस: 08-12
शिवसेना ठाकरे गट: 1-2
शरद पवार गट: 1-2
मनसे: 0-0
इतर: 10-15