ED Office
ED Office Team Lokshahi
राजकारण

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला ईडीची नोटीस

Published by : Vikrant Shinde

मागील अनेक दिवस राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी विरूद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय. तर, ह्या संघर्षामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीकडून भाजप (BJP) केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून नेत्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या (NCP Leader) आणखी एका नेत्याला ईडीने नोटीस दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबन शिंदे (MLA Baban shinde) यांना ईडीची नोटीस आली आहे. सूतगिरणी, शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज या प्रकरणी दोन महिन्यांपासून नोटीस आली आहे. केवळ आमदार शिंदेंनाच नव्हे तर, त्यांचे पुत्र रणजितसिंह यांच्याही चौकशीची माहिती मिळते आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...