Devendra fadanvis Eknath Shinde
Devendra fadanvis Eknath Shinde team lokshahi
राजकारण

एकनाथ शिंदेंनी 30 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, लगेचचं बदलला ट्विटरवरील फोटो

Published by : Shubham Tate

chief ministe eknath shinde : राज्याच्या राजकारणात मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदेंनी 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच लगेचचं ट्विटरवरील फोटो बदलला आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चां रंगल्या आहेत. आता ते शपथ विधीनंतर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तीर्थावर जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (eknath shinde takes oath as new chief minister)

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार