ताज्या बातम्या

LPG Cylinder : आनंदाची बातमी! एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर

महागाईचा आलेख वाढतच चालला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. या महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यातून आता दिलासा देणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे. अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींत कपात करण्यात आली आहे.

एलपीजी सिलेंडरच्या किंमतींत बदल करण्यात आला आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. आता व्यावसायिक सिलेंडर 1802.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा सिलेंडर आता 1640.50 रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत LPG 1102.50 रुपयांना आहे. मार्चमध्ये 14.2 किलो घरगुती एलपीजीच्या किमतींत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मार्चपासून घरगुती गॅसच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?