ताज्या बातम्या

आजपासून LPG सिलेंडरच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

आजपासून LPG सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून LPG सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. सरकारी तेल आणि वायू कंपन्यांनी ही दरवाढ जाहीर केली आहे.19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी महागली आहे.

14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 1723.50 रुपयांवरुन 1749 रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात