ताज्या बातम्या

LPG Price Today : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात घट, पाहा दर

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात घट झालेली पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात घट झालेली पाहायला मिळत आहे. आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारीन तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात एक ते दीड रुपयांनी कमी करण्यात आले आहे.

व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात केल्यानंतर मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 1.50 रुपयांनी घसरून 1,708.50 रुपये झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी झाली. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 902.50 रुपये आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?