Admin
Admin
ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session : आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार

Published by : Siddhi Naringrekar

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. या अधिवेशनात विरोधकांनी शेती प्रश्नासह विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरलं. पावसामुळं शेतकऱ्यांच्या नुकसान झालं आहे.

आजही विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली.

आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती चर्चा केली जाणार आहे.

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक