Santosh Deshmukh Son : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च Santosh Deshmukh Son : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च
ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Son : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च

मुख्यमंत्री फडणवीस: संतोष देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार, रामरतन एज्युकेशन फाउंडेशनमध्ये प्रवेश निश्चित.

Published by : Riddhi Vanne

बीड Beed मस्साजोग massagejog सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हदरुन गेलं होते. यानंतर या प्रकरणाची सुनावणी देखील सुरु आहे. कै. संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज देशमुख आणि पुतणे सत्यजित देशमुख यांचे इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षणाचे दायित्व स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CMDevendra Fadnavis यांनी केली आहे. यासाठी त्यांचा प्रवेश रामरतन एज्युकेशन फाउंडेशन Ram Lingam Education Foundation संचालित एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल S K International Sainik School, रेठरेधरण, ता. वाळवा, जि. सांगली येथे निश्चित करण्यात आला आहे.या निर्णयाची अधिकृत माहिती ‘वर्षा बंगला 'Varsha Bungalow'’ मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित छोट्या समारंभात, संतोष देशमुख यांचे बंधू श्री. धनंजय देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे सुपूर्द करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मुलांना प्रेमळ आशीर्वाद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात