ताज्या बातम्या

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी आली समोर

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु झाली आहे ती पालकमंत्रिपदाची.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु होती ती पालकमंत्रिपदाची. पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सर्व पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे - एकनाथ शिंद

पुणे - अजित पवार

बीड - अजित पवार

सांगली - शंभूराज देसाई

सातारा - शिवेंद्रराजे भोसले

छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाठ / अतुल सावे

जळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे

यवतमाळ - संजय राठोड

कोल्हापूर - हसन मुश्रीफ

अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील

अकोला - माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.

अमरावती - चंद्रकांत पाटील

भंडारा - राष्ट्रवादी अजित पवार

बुलढाणा - आकाश फुंडकर

चंद्रपूर - नरहरी झिरवळ

धाराशीव - धनंजय मुंडे

धुळे - जयकुमार रावल

गडचिरोली - एकनाथ शिंदे

गोंदिया - आदिती तटकरे

हिंगोली - आशिष जैस्वाल

लातूर - गिरीष महाजन

मुंबई शहर - प्रताप सरनाईक

मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा

नांदेड - आशिष शेलार

नंदुरबार - अशोक वुईके

नाशिक - दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा

पालघर - गणेश नाईक

परभणी - मेघना बोर्डीकर

रायगड - भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम

सिंधुदुर्ग- नितेश राणे

रत्नागिरी - उदय सामंत

सोलापूर - जयकुमार गोरे

वर्धा - पंकज भोयर

वाशिम - दत्तात्रय भरणे

जालना - अतुल सावे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा