ताज्या बातम्या

HSC Result 2025: प्रतीक्षा संपली; आज बारावीचा निकाल जाहीर होणार, कुठे पाहाल?

आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होईल. बारावीच्या परीक्षेला राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

नुकताच ICSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यानंतर आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकाचं लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध होईल. निकाल जाहीर होण्यापूर्वी, सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल.

बारावीचा निकाल कुठे पाहू शकता?

mahahsscboard.in

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका