Maharashtra Kesari Bailgada Sharyat Team Lokshahi
ताज्या बातम्या

'महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यती'मध्ये थरार; रोहीत पवारांनी शेअर केले खास PHOTO

बैलगाडा शर्यतीसाठी भव्य दिव्य तयारी करण्यात आली आहे.

Published by : Sudhir Kakde

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यभरात भव्य-दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन केले जात आहे. पण, सध्या संपूर्ण राज्यभरात एकाच बैलगाडा शर्यतीची चर्चा आहे ती म्हणजे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीची. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी ही शर्यत आयोजित केली असून त्यासाठी त्यांनी मोठी तयारी केली होती. बैलगाडा शर्यत | Maharashtra Kesari Bailgada Sharyat

बैलगाडा शर्यत | Maharashtra Kesari Bailgada Sharyat

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा