Babanrao Lonikar : "तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट..." ; भाजपच्या बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली Babanrao Lonikar : "तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट..." ; भाजपच्या बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली
ताज्या बातम्या

Babanrao Lonikar : "तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट..." ; भाजपच्या बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली

बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली; सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर टीका.

Published by : Riddhi Vanne

Babanrao Lonikar’s Controversial Statement : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे असे वक्तव्य लोणीकर यांनी केले. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असेही लोणीकर म्हणाले.

पुढे लोणीकर म्हणाले की, "तुझ्या वडिलांना पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदींनी दिले आहे, तुमच्या अंगावरचे कपडे पायातले बूट, मौबाईलही सरकारमुळे आहे. आमचंच घेऊन आमच्याविरुद्ध का बोलता?"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shrimant Yuvraj Sambhajiraje Bhosale : 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची निवड

Chhatrapati Sambhajinagar : 35 वर्षांनंतर धक्का! PSI गफ्फार खान यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुढील वर्षी निवृत्तीपूर्वीच मोठा निर्णय

Latest Marathi News Update live : बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपूरात स्वागत

Sanjay Raut In Rajya Sabha : 'पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा'; पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला