Admin
Admin
ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या अनधिकृत जागेची महापालिकेच्या पथकाकडून पाहणी

Published by : Siddhi Naringrekar

गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रातील बांधकाम अवैध असल्याचा आरोप केला. राज ठाकरे यांनी भाषणाच्या दरम्यान एक व्हिडिओ दाखवला.

हा व्हिडिओ दाखवताना राज ठाकरे म्हणाले की, "दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. इथं नवीन हाजीअली तयार होत आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करण्यात येणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली पाहिजे.

याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी महापालिकेच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे. माहीमच्या खाडीतील बांधकामाचा अहवाल तयार केला जाणार आहे. यासाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...