मंत्री मंगल प्रभात लोढा हे केईएम रुग्णालयाला भेट देण्यासाठी दाखल झाल्या असताना खान आता मालाड मालवणीतच नव्हे तर महापालिका कारभारातही घुसले. केईएम रूग्णालयातील ढिसाळ कारभाराच्या आरोपाचा आढावा घेतल्यानंतर मंगल प्रभात लोंढांनी 'खान आता महापालिका कारभारातही घुसले' असं विधान केलं आहे. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या हे सगळं निदर्शनास आणणार लोढांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी मंगल प्रभात लोंढा म्हणाल्या की, "माझ्याकडे डाॅक्टर आले होते, त्यांनी सांगितलं मला पैसे मागितले... एकाकडे पाठवले आणि लायसन्ससाठी २५ लाख मागितले... ज्यात त्या डाॅक्टरला सांगितलं एका खानाकडे जा आणि तो सांगेल कसं करायचं... खान आता फक्त मालाड आणि मालवणीतच नव्हे तर इथे देखील शिरलेत आहेत... खान आता महापालिकेच्या कारभारात देखील घुसले आहेत."
"मुख्यमंत्र्यांच्या हे सगळं निदर्शनास आणणार आहे... अनधिकृत बांधकामेच नव्हे हळूहळू सर्व मुंबई काबीज करण्याचा हा प्रकार आहे... जोपर्यंत अडचण दूर करणार नाहीत मी इथे येईल आणि दूर करण्याचा प्रयत्न करेल... मेडिकलचे अधिकारी खानची मदत करत आहेत... त्या काळचे शिवसेनेचे लोकांनी सिस्टिम तयार केली आहे ती बदलावी लागणार आहे... मी हेल्पडेस्क तयार केले होते, ती उचलून टाकली इथून.... एएमसी शर्मा यांनी मला जनता दरबार घेऊ दिला नाही इथे, त्यांचा उद्देश मला कळला."..