बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Manikrao Kokate ) माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे लिलावती रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना मागच्या आठवड्यात अँजिओग्राफी करण्यात आली होती. यानंतर काल अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोकाटे यांची प्रकृती सध्या उत्तम असून त्यांच्या तब्येतीबाबत आज डॉक्टर अधिक माहिती देण्याची शक्यता आहे.
Summary
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावआर अँजिओप्लास्टी करण्यात आली
माणिकराव कोकाटे लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत
मागच्या आठवड्यात अँजिओग्राफी करण्यात आली होती