Admin
Admin
ताज्या बातम्या

मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून लिहिले पत्र म्हणाले, देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान हा...

Published by : Siddhi Naringrekar

दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. सिसोदिया यांच्यावर कथित दारू घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती.

आता दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार जेल मधून पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदींना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही, त्यांनी गेल्या काही वर्षांत देशभरातील 60,000 शाळा बंद केल्या आहेत. देश चालवणारा पंतप्रधान सुशिक्षितच असावा लागतो. असे म्हणत मनीष सिसोदिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ