ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच संभाजीनगरमधील आजची पोलीस भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयरे आणि सरसकट आरक्षणासाठी सरकारला 13 जुलैची मुदत दिली होती.

याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील आज काय बोलतात का? आणि जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

Mumbai Rain Updates : मुंबईमध्ये पावसाचा कहर ; अनेक ठिकाणी साचलं पाणी

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला अखेर पृथ्वीवर परतले ; भारताची मान गर्वाने उंचावली

Dahisar : एकसर भूखंड प्रकरण ; महापालिकेचा 349 कोटींचा भूखंड अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत