ताज्या बातम्या

जालन्यात आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली

जालन्यात आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जालन्यात आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघणार आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाज जालन्यात धडकणार आहे. जनजागृती शांतता रॅली आयोजकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सगेसोयरे अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी मराठवाडयात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येत आहे.

जालन्यात आज मनोज जरांगे पाटील यांची रॅली व सभा होणार आहे. फुलांची उधळण करत या रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

RBI's Big Decision : ग्रामीण भागातील कर्ज प्रक्रिया सुलभ; RBI कडून मोठा निर्णय

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा

Mumbai : मुंबई विमानतळावर ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी