ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज अहमदनगरमध्ये आहे. अहमदनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना काल पुण्यातील सभा संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे सध्या ते पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात आहेत. त्यामुळे आता अहमदनगरच्या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...