ताज्या बातम्या

Congress Meeting: पुण्यात काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका; नाना पटोले घेणार आढावा

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा निहाय मतदारसंघाचा काँग्रेस आढावा घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार.

Published by : Team Lokshahi

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा निहाय मतदारसंघाचा काँग्रेस आढावा घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार. पक्ष बांधणी, संघटन उभारणी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये काँग्रेसची खलबत उडणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे दिग्गज नेते पुण्यात पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेणार. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विधानसभेच्याआढावा बैठक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद