ताज्या बातम्या

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाकडून या मोर्चाची हाक देण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा

  • या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे.

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज मुंबईत जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून या मोर्चाची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आझाद मैदान येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. आरोपींना तातडीने शिक्षा सुनावण्यात यावी. या मागणीसाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधू काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश