ताज्या बातम्या

Gujarat Fire : अहमदाबादच्या वटवा GIDC केमिकल फॅक्टरीत भीषण आग; अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल

गुजरात अग्निकांड: अहमदाबादच्या वटवा GIDC केमिकल फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दल आग विझवण्यासाठी प्रयत्नशील.

Published by : Team Lokshahi

गुजरातील अहमदाबादमधील वटवा येथील जीआयडीसीमध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jyoti Chandekar : ज्योती चांदेकरांच्या अंत्यसंस्कारवेळी 'या' बड्या नेत्यांची उपस्थिती, वाहली श्रद्धांजली

SA vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रेविसचा तुफान खेळी, 'या' भारतीय खेळाडूचा मोडला विक्रम

Gautam Gambhir and Ms Dhoni Viral Image : क्रिडाविश्वातून महत्त्वाची बातमी! धोनी- गंभीर एकत्र, नेमकं प्रकरण काय?

Chinchpokli Cha Chintamani 2025 : चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दिमाखात आगमन! प्रथम दर्शन समोर; रस्त्यांवर गर्दीचा महापूर