राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील बिशंबर दास मार्गावरील ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. ही इमारत संसद भवनापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे, जिथे अनेक खासदारांचे निवासस्थान आहे.
दिल्लीतील बिशंबर दास मार्ग येथील ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्समध्ये आग लागली आहे. ही इमारत संसद भवनापासून जवळ आहे आणि येथे अनेक राज्यसभा खासदारांचे निवासस्थान आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी पोहोचली असून, मदतकार्य सुरू आहे.