थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pankaja Munde) मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याची माहिती मिळत असून
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावर आहेत. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या असून दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे सभा घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचे निष्पन्न
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर