ताज्या बातम्या

आमदार किशोर जोरगेवार भाजपच्या वाटेवर; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज प्रक्षप्रवेश

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाचा तिढा कायम होता यावर दिल्लीत बैठकावर बैठका झाल्या.

याच पार्श्वभूमीवर आता आमदार किशोर जोरगेवार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज किशोर जोरगेवार प्रक्षप्रवेश करणार आहेत. किशोर जोरगेवारांना चंद्रपूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला

Rapido Bike : रॅपिडो बाईकला खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती

Sonu Sood : "तुम्ही नंबर पाठवा..."; लातूरमधील 'त्या' शेतकरी कुटुंबाला सोनू सूदचा मदतीचा हात

Property Donate To Temple : मुलींकडून अपमानास्पद वागणूक; निवृत्त जवानाचा टोकाचा निर्णय, 4 कोटींची संपत्ती केली दान