ताज्या बातम्या

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.

Published by : Team Lokshahi

लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. निलेश लंके हे पारनेरचे आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे. दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंके लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होती. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष