ताज्या बातम्या

आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे काय भूमिका मांडणार?

Published by : Siddhi Naringrekar

आज गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण. याच पार्श्वभूमीवर आज शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. गुढीपाडवा मेळावा आज संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थावर आयोजित करण्यात आला आहे.

आज या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. या सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. या निमित्ताने मनसेकडून एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये "9 एप्रिलला शिवतीर्थावर या..! नक्की काय घडलंय? काय घडतयं? हे सांगायचं आहे..." असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.

त्यामुळे या मनसे मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे काय बोलणार? काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...