थोडक्यात
ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा व्यंगचित्रातून निवडणूक आयोगावर जहरी टीका केली आहे
डोळ्यावर पट्टी बांधलेल्या व्यक्ती हा निवडणूक आयोग या पोस्टमध्ये दाखवण्यात आला आहे.
दुबार मतदार बोगस मतदार यांच्याकडे निवडणूक आयोगाच दुर्लक्ष होत आहे.
ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा व्यंगचित्रातून निवडणूक आयोगावर जहरी टीका केली आहे. डोळ्यावर पट्टी बांधलेल्या व्यक्ती हा निवडणूक आयोग या पोस्टमध्ये दाखवण्यात आला आहे. दुबार मतदार बोगस मतदार यांच्याकडे निवडणूक आयोगाच दुर्लक्ष होत आहे हे या माध्यमातून बघायला मिळत आहे..