अकलूज मधील मोहिते पाटील यांच्या घरातील सदस्य भाजपच्या वाटेवर असलायचं समजत आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट घेतली असून तब्बल तास भर त्यांच्यात चर्चा झाली असून अकलुजमध्ये करणार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार राम सातपुते यांचा मोहिते पाटील यांना धक्का मानलं जात आहे. जेष्ठ नेते हिंदुराव दादा माने पाटील, शशिकांत अण्णा माने पाटील, विक्रमभाऊ माने देशमुख, अमृतभैया माने देशमुख, सुजयसिंह माने पाटील, जयराजभैया माने पाटील,अमरभाऊ माने देशमुख, आनंद माने माने देशमुख, गिरीराज माने पाटील, इंद्रनील माने देशमुख हे नेते भाजपच्या वाटेवर आहे.