Admin
ताज्या बातम्या

खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर; दिल्लीतील वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर

Published by : Siddhi Naringrekar

अनिल ठाकरे चंद्रपूर

मोदी लाटेत राज्यात काँग्रेसला भुईसपाट होण्यापासून वाचविणारे राज्यातील चंद्रपूर - वणी- अर्णी लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे खासदार बाळू धानोरकर यांची दोन दिवसापूर्वी अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना विशेष एअर ऍम्ब्युलन्स ने दिल्ली येथे नेण्यात आले.

सध्या त्यांच्यावर दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. मेडिकल बुलेटिन नुसार खासदार धानोरकर यांची प्रकृती स्थिर असून उपचाराअंती ते लवकर बरे होईल, अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : अजित पवारांचा हिंजवडी दौरा; वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

Latest Marathi News Update live : शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा

100 rs Coin : आता 100 रुपयांचंही येणार नाणं ; जाणून घ्या नाण्याची खास वैशिष्ट्ये

Sanjay Shirsat On Sanjay Raut : "तर अब्रुनुकसानीचा दावा...", संजय शिरसाट यांचा राऊतांना इशारा