Sanjay Raut Health Update Sanjay Raut Health Update
ताज्या बातम्या

Sanjay Raut Health Update : मोठी अपडेट! संजय राऊतांची तब्येत खालावली, पुढील उपचारांसाठी रुग्णलयात दाखल, काय झालं राऊतांना?

Sanjay Rauat शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राऊतांची तब्येत खालावली असल्याचे समोर आले आहे. त्यांना पुढील उपचाऱ्यांसाठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. #

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • राऊतांची तब्येत खालावली असल्याचे समोर आले आहे.ॉ

  • पुढील उपचाऱ्यांसाठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Sanjay Rauat शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राऊतांची तब्येत खालावली असल्याचे समोर आले आहे. त्यांना पुढील उपचाऱ्यांसाठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरु असण्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघडली आहे

दरम्यान संजय राऊतांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि जीवनापासून दूर आहेत. अशातच आता संजय राऊत हे रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत हे भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांती घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा