थोडक्यात
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुळे NHAI अधिकाऱ्यांसोबत करणार पाहणी
नवले पूल परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात आहे
दुपारी चार वाजता सुप्रिया सुळे करणार पाहणी
खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची पाहणी करणार आहेत. दोन दिवसांपूर्वी नवले पूलावर झालेल्या भीषण अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे या NATIONAL HIGHWAY AUTHORITY OF INDIA च्या अधिकाऱ्यांसोबत आज नवले पुलाची पाहणी करणारे आहे. नवले पूल परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे दुपारी चार वाजता सुप्रिया सुळे ही पाहणी करणार आहेत.