थोडक्यात
मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ
या प्रदूषणामुळं मुंबईत श्वसनाचे विकार वाढलेत
वृद्ध आणि लहान मुलांना यामुळं मोठा त्रास सहन करावा लागतोय
मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये सध्या कुलाब्यात सर्वाधिक दुषित हवा असून भायखळा, बीकेसी, कांदिवली-बोरिवली शिवाजीनगर या भागात हवेच्या निर्देशांक घसरला असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रदूषणामुळे मुंबईत श्वसनाच्या विकारात वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून वृद्ध आणि लहान मुलांना यामुळं मोठा त्रास सहन करावा लागत आहे.