CNG price team lokshahi
ताज्या बातम्या

CNG 6 रुपये तर PNG च्या दरात 4 रुपयांनी घसरण

सीएनजी गाड्या वापरणाऱ्या नागरिकांना दिलासा

Published by : Shubham Tate

महानगर गॅस लिमिटेडने आज मध्यरात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात CNG ची किंमत प्रति किलो 6 रुपये आणि PNG ची किंमत 4 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे सीएनजीच्या सर्व करांसह सुधारित किंमत 80 रुपये प्रति किलो असेल, आणि पीएनजी गॅसची किंमत 48.50 रुपये प्रति युनिट असेल. त्यामुळे सीएनजी गाड्या वापरणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (mumbai cng png prices to reduce)

16 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री 17 ऑगस्ट 2022 च्या सकाळपासून मुंबईत आणि आसपासच्या परिसरात दर लागू होईल. त्यानुसार, CNG च्या सर्व करांसह सुधारित किंमत 80 रुपये किलो आणि देशांतर्गत पीएनजी किंमत 48.50 मुंबई आणि आसपासच्या शहरात असेल,” असे महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा