ताज्या बातम्या

मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार

मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरूण नियुक्ती रद्द करावी या संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन तक्रार केली असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये कुठेही अंतर्गत मतभेद नाहीत, त्यामुळे वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर कायम ठेवावे यासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे भेटून विनंती करणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासाठी मुंबई काँग्रेसचं 70 सदस्याचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे. या भेटीत या चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद