ताज्या बातम्या

राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनचं स्वप्न पूर्ण होणार?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची व्हावी यासाठी मित्रा या संस्थेनं राज्य सरकारला 341 शिफारशी केल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची व्हावी यासाठी मित्रा या संस्थेनं राज्य सरकारला 341 शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींमध्ये महाराष्ट्रात दीडशे मिलियन डॉलर किंमतीचे प्रकल्पांची गुंतवणूक गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकल्पांमध्ये नवी मुंबई विमानतळाजवळ एरोसिटी उभारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय जेएनपीटी, दिघी व वाढवण बंदरांजवळ मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नवी मुंबईत मिडिया सीटी आणि ठाण्यात फिल्म सीटी आणि थीम पार्क उभारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विरार, बोईसर येथे बुलेट ट्रेनसाठी होणाऱ्या स्टेशनसाठीही इंटिग्रेटेड मास्टर प्लॅनिंगची गरज असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते