Powai Fire Team Lokshahi
ताज्या बातम्या

Powai Fire : पवईच्या हिरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग

मुंबईतील (Mumbai) पवई येथील शॉपिंग मॉलला आग लागल्याची घटना घडली आहे. पवईच्या हीरानंदानी (Hiranandani Powai Area) मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईतील (Mumbai) पवई (powai) येथील शॉपिंग मॉलला (shopping mall) आग लागल्याची घटना घडली आहे. पवईच्या हीरानंदानी (Hiranandani Powai Area) मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

"पवईच्या हीरानंदानी परिसरातील (Hiranandani Powai Area) मुख्य रस्त्यावर असलेल्या सुपरमार्केटमध्ये सकाळी जवळपास सहा वाजून 15 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. असे मुंबई महानगरपालिका (mumbai mahanagar palika) अधिकाऱ्याने सांगितले.

आगीत सामग्रीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सध्या घटनास्थळी 12 गाड्या उपस्थित आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा