Ritu Tawde  
ताज्या बातम्या

Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बोलावली बैठक; बेकायदेशीर बांगलादेशी, फेरीवाल्यांसंदर्भात बैठकीत होणार चर्चा

मुंबईला अखेर महापौर मिळाला असून भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ritu Tawde) मुंबईला अखेर महापौर मिळाला असून भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाचा पदभार स्वीकारला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

बेकायदेशीर बांगलादेशी, फेरीवाल्यांसंदर्भात ही बैठक असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी 12 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून भाजप नेते किरीट सोमय्या या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • मुंबईच्या महापौर रितू तावडेंची आज बैठक

  • बेकायदेशीर बांगलादेशी, फेरीवाल्यांसंदर्भात आज बैठक

  • आज दुपारी 12 वाजता बैठक आयोजित

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा