ताज्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नरिमन पॉइंट परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून याच्याआधी सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. याचा रेल्वेसेवेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

याच पार्श्वभूमीवर आता पुढील चार पाच तासांत मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?